Javascript DHTML Drop Down Menu Powered by dhtml-menu-builder.com  

गुरुपंचायतन संस्थान ( श्री स्वामी समर्थ संप्रदाय ) । स्वामी समर्थ जयंती ( चैत्र शुद्ध  द्वितीया ) ।  हनुमान जयंती ( मारुती मंदिर वर्धापन दिन - चैत्र शुद्ध पौर्णिमा )  । चंदन उटी सोहळा ( चैत्र शुद्ध द्वितीया ते अक्षय तृतीया )  ।  वैशाख शुद्ध पौर्णिमा ( बौद्ध पौर्णिमा ते व्यास पौर्णिमा ) गुरु पौर्णिमा ( आषाढ शुद्ध पौर्णिमा )  । गंगा दशहरा ( जेष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी )  ।  निर्जला एकादशी ( जेष्ठ शुद्ध एकादशी )  ।  श्री गुरु द्वादशी ( अश्विन कृष्ण द्वादशी )  ।  अयाचित वृत्ती पदयात्रा ( भाऊबीज ते त्रिपुरारी पर्णिमा )।  श्री दत्त जयंती ( मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा )  ।  गुरु प्रतिपदा ( माघ वद्य प्रतिपदा ) ।  गुरुपंचायतन   वर्धापन दिन ( २५ व २६ मार्च २०१६ )  फाल्गुन कृष्ण द्वितीया व तृतीया ।  गुरुपीठ वर्धापन दिन ( माघ शुद्ध त्रयोदशी )  ( चैत्र शुद्ध द्वितीया )  ।

:: समर्थवाडी ::

सुख़समाधानासाठी, आनंदासाठी आपण प्रपंचाचा अंगिकार करतो. पण अशा व्यवहारातून मिळणारे सुख क्षणभंगुर असते. कदाचित या क्षणभंगुर आनंदापासून अनंतकोटी समाधान साधण्यासाठी अध्यात्माची गरज या कलियुगात आहे. अशी प्रपंच व अध्यात्माची सांगड केवळ संत सत्पुरूषच घालू शकतात. ज्या प्रकारे संत अरण्यात, डोंगरात, कडेकपारीत राहून, तप करून परमेश्वर प्राप्त करून घेतात, त्या प्रमाणे साधना, उपासना, जप, तप अथवा व्रत हे एकांत वनश्रींच्या, पशु पक्षांच्या सानिध्यात राहून केल्यास परमेश्वर प्राप्त करून घेता येतो. .....................

 

+

  सविस्तर
:: स्वामीसखा ::

श्री स्वामी समर्थांचा कृपाप्रसाद म्हणुन चार तांदळाचे दाणे व दोन घोंगडीच्या दशा घराण्यातील एका पुर्वजास मिळाल्या होत्या. देवधर्म हा नुसता कर्मठपणा नसुन त्याला भक्तीची जोड असणा-या वाडवडिलांकडुन भक्तीचा वारसा व वारंवार घडणारा संत सहवास, अशी पुर्वसुकृताची जोड आठल्ये घराण्याला मिळाली होती. अशा अध्यात्मिक घराण्यात स्वामी सखा यांचा जन्म १९५५ साली २४ जानेवारीस दु. २ वा. ईश्वरपुर येथे झाला.
लहानपणापासुनच स्वामी सखा यांना वडीलांकडुन गुरुभक्तीचा वारसा मिळाला. १९४३ पासुन आठल्ये कुटुंबीयांतर्फे इस्लमपूर येथे दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते .........................

 

+

  सविस्तर

:: Some Of The Best Audio Collection ::

Click Here For More Collection

 

१) गुरुदेव दत्त निरुपण 
    गुरुदेव दत भजन
२) साखरेचा कण निरुपण
    साखरेचा कण भजन
३) भरकट भक्ती निरुपण
    भरकट भक्ती भजन
४) झाले तुझे ध्यान निरंतर 
    निरुपण
   झाले तुझे ध्यान निरंतर   
   भजन
 

 

५) कळाले मनाला निरुपण
   कळाले मनाला भजन

६) अचूक संधान निरुपण
   अचूक संधान भजन

७) गजर 

८) नामस्मरण १०८
 

 

 Listen Sample Bhajans In The CD

Texte alternatif

 

 

SWAMISAKHA
( Shri Samartha Sampraday Wadi )

Badlapur Neral Road, Kasgaon, Badlapur,
Tel. : 8698 794 552

Devnagari
 Pradyumna Athlaye (9960376746)
( Time : 9.00 AM to 5.30 PM)